Thursday, February 11, 2010

क़ाळ (Time)


क़ाळ
सतत आपल्या सोबत वाहणारा
कधि मित्र कधि शत्रु, कधि हवाहवासा तर कधि नको नकोसा,
पट्क़न निघुन जणारा तर कधि जाता न जणारा
मोठ्ठ दुःख़ घेउन येणारा तर कधि मोठ्या दुःखाच औषध बनणारा
अनेक रन्ग़ाचा भासणारा पण कोणतहि रन्ग नसणारा... क़ाळ