Thursday, February 11, 2010

क़ाळ (Time)


क़ाळ
सतत आपल्या सोबत वाहणारा
कधि मित्र कधि शत्रु, कधि हवाहवासा तर कधि नको नकोसा,
पट्क़न निघुन जणारा तर कधि जाता जणारा
मोठ्ठ दुःख़ घेउन येणारा तर कधि मोठ्या दुःखाच औषध बनणारा
अनेक रन्ग़ाचा भासणारा पण कोणतहि रन्ग नसणारा... क़ाळ